पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंके यांचा काल दिनांक 21/11/2020 रोजी वाढदिवस साजरा करण्यात आला . त्यावेळी तेथे अमोल भाऊ मित्र परिवार ,सुनिल भाऊ पाटील , दिपक माने , समाधान मुळे, वीरेंद्र चौधरी, जगदीश पाटील, दिनेश पटेल, अंकुर हॉस्पिटल येथील डॉ. किशोर पाटील तसेच सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथील डॉ. स्वप्नील पाटील उपस्थित होते. कोरोना योद्धा म्हणून ओळखले जाणाऱ्या डॉ. अमित साळुंके यांना आरोग्यदूत न्यूज चॅनेल परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.