जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला तिसऱ्या लाटेला सुरूवात 29 रुग्ण आढळले प्रशासनाची चिंता वाढली

0
793

आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)
दिनांक – 10 जानेवारी, 2022

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला
तिसऱ्या लाटेला सुरूवात 29 रुग्ण आढळले
प्रशासनाची चिंता वाढली
दि . 10 जानेवारी  2022  सोमवार रोजीचे अहवाल
चोपडा तालुका आज 29 रुग्ण आढळले
आज  एकूण   =  29 अहवाल  पॉजिटिव आहेत
त्यात आर्टिपीसीआर 19 रुग्णांची चाचणी घेण्यात आली  पैकी 08 अहवाल पॉझिटिव्ह असून  11 अहवाल निगेटिव्ह आहेत
   त्यात हातेड खु!! 01, हातेड बु!!02, गलवाडे 01, शेरावाली सोसायटी 02, भाई कोतवाल रोड 02 असे आरटीपीसीआर रिपोर्ट एकूण 08 आढळले आहेत.
तसेच रैपिड टेस्ट चोपडा तालुका 21 अहवाल पॉझिटिव्ह आहेत
  एकूण 260 रैपिड अहवाल पैकी  21 अहवाल पॉझिटिव्ह आहेत तर 239 अहवाल निगेटिव्ह आहेत.
    त्यात कृष्णमंदिर 01, चोपडा शहर 02, अडावद 02, देवझिरी 01, पाटीलगढी 01, एस डी एच 01, दर्गाअली 01, साईबाबा कॉलनी 01, शिव कॉलनी 01, बारी वाडा 01, अरूण नगर 02, पोलिस लाईन 01, संजीवनी नगर 01, बापू टी हाऊस 01, पंचशील नगर 01, अजंतीसिम 01, थाळनेर दरवाजा 01, भाग्योदय नगर 01  असे एकूण आज 21 रॅपिड अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत…
       एकूण रुग्ण संख्या – 14622
बरे झालेले रुग्ण संख्या – 14320
मृत्यु रुग्ण संख्या – 211
एक्टिव रुग्ण संख्या – 091
अशी  माहिती तालुका  वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर यांनी दिली आहे…..