राज्य शासनाकडून दिनांक 23 नोव्हेंबर , 2020 पासून राज्यातील इयत्ता ९ वी ते १२ वी चे वर्ग सुरु करण्याबाबत आलेला होता . आणि त्यासंबंधीच्या सूचना देखील निगर्मित करन्यात आल्या होत्या .
परंतु सध्याच्या स्थितींत जळगाव जिल्हयात active रूग्णांच्या संखेत होत असलेली वाढ आणि दिवाळीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये – जा झाल्याने Covid -19 च्या प्रादुर्भावच्या अनुषंगाने होणारे संभाव्य परिणाम लक्षात घेता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जळगांव जिल्हयातील इयत्ता ९ वी ते १२ वी चे वर्ग , आश्रमशाळां व वसतीगृह दिनांक 7 डिसेंबर , 2020 पर्यंत सुरु होणार नाहीत . परंतु विद्यार्थ्यांसाठी online शिक्षणाची सुविधा सुरु राहील .