पीजे बचाव कृती समितीने 15 जानेवारी 2022 रोजी दिला आदोलनाचा ईशारा

0
894

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान
पाचोरा शहर प्रतिनिधी
दि,१३/१/२०२२
पीजे बचाव कृती समितीने 15 जानेवारी 2022 रोजी दिला आदोलनाचा ईशारा
पीजे बचाव कृती समिति तर्फे पीजे सुरु करण्याच्या मागणी साठी दि.15 जानेवारी 22 रोजी पाचोरा,वरखेड़ी,शेंदुर्नी,पहुर,भगदर,जामनेर येथे एकाच वेळी धरणे आंदोलन….कायम स्वरूपी बंध झालेल्या पीजी रेल्वे गाड़ी सुरु करण्या साठी सदर आंदोलन करण्यात येत आहे हा आन्दोलनचा पाहिला टप्पा आहे त्या नतर गांव बंद, रेल रोको है होणार आहे पीजे बचाव कृती समिति मार्फत गाडी सुरु करण्यासाठी तीव्र आंदोलन होणार आहे या आंदोलनात सर्व पक्षीय नेते, व्यापारी,विद्यार्थी,शेत मजूर,नौकरदार हे सहभागी होणार आहेत तरी सर्व जनता ,सामान्य नागरिक कार्यकर्ते यानी मोठ्या संखेने आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन कृती समितीचे खलील देशमुख,वी.टी.जोशी सर्,ॲड अविनाश भालेराव,पप्पू राजपूत,भरत खंडेलवाल,नंदु सोनार, ॲड अणासाहेब भोईटे, सुनील शिंदे,प्रा. गणेश पाटील, प्रा. मनीष बाविस्कार, प्रताप पाटील, अरुण पाटील, विकास वाघ, ॲड अभय पाटील, रंजीत पाटील,एकनाथ संदनशिव, हरि पाटील ,दीपक आदिवाल यांनी केले आहे