आरोग्यदुत न्युज
नाशिक जिल्हा
प्रतिनिधी युवराज राजपुरे घोटी
दि 12/01/2022
इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव परिसरातील गांगरवाडी येथे बिबट्या जेरबंदी.
इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव परिसरातील गांगरवाडी येथे आज सायंकाळी बिबट्याला जोरबंदी करण्यात वन विभागाला यश आले आहेत.
इगतपुरी पूर्व भागातील गेल्या दोन ते अडीच वर्ष पासून बिबट्याचा दहशत पाहायला मिळत आहे.
खेडभैरव येथील गांगरवाडी परिसरातील वनविभागाला आज चार वाजेच्या सुमारे पिंजरा लावला होता आणि आज सायंकाळी सहा ते सात वाजेच्या सुमारे बिबट्या जोरबंद झाला आहे.
मात्र आणखीन परिसरातील बिबट्याची असल्याची शक्यता स्थानिक ग्रामस्थांना कडून व्यक्त करण्यात येत आहे.
सर्व गावकऱ्यांमध्ये व शेतकरी मध्ये भितिच वातावरण निर्माण झालेलं आहे.