पाचोरा-भडगाव तालुकास्तरीय मातंग समाज बैठक जय लहुजी मातंग समाज अध्यक्ष नाना भालेराव.

0
175

आरोग्यदुत न्युज
चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
दि, १६/१/२०२२
पाचोरा-भडगाव तालुकास्तरीय मातंग समाज बैठक
जय लहुजी
मातंग समाज अध्यक्ष नाना भालेराव.
पाचोरा भडगाव तालुक्यातील सर्व मातंग समाज बांधवांना कळविण्यात येत आहे. पाचोरा शहरात मातंग समाजाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे तरी सर्व मातंग समाज बांधवांनी दिनांक 22/1/2022.वार शनिवार रोजी सकाळी 10.30 वाजता शिवाजी चौक राजीव गांधी टाऊन हॉल येथे आयोजित करण्यात आलेली आहे तरी कृपया करून सर्वांनी बैठकीला उपस्थित राहावे ही नम्र विनंती.
अतिथी प्रमुख पाहुणे
1)आमदार किशोर आप्पा पाटील .
(पाचोरा भडगाव मतदार संघ)
2 माजी आमदार दिलीप भाऊ वाघ. पाचोरा भडगाव मतदार
3) रविंद्र वाकडे सर
बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य सचिव.
४)प्रकाश भाऊ बोरसे
बहुजन रयत परिषद जिल्हा अध्यक्ष जळगाव
5 हरिशचंद कढरे
बहुजन रयत परिषदपरिषद
जिल्हा संघटक जळगाव
6 शशिकांत जाधव जळगाव शहर अद्यक्ष
7प्रकाश कोतकर
बहुजन रयत परिषद भडगाव तालुका अध्यक्ष