नगरदेवळ्यात भाजप शिवसेनेला खिंडार..(माजी आमदार दिलीपभाऊ वाघ)

0
844

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान
पाचोरा शहर प्रतिनिधी
दि,१०/१/२०२२
नगरदेवळ्यात भाजप शिवसेनेला खिंडार..
माजी आमदार दिलीपभाऊ वाघ व राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगांव जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत व मा. उपसरपंच विलास राजाराम पाटील (पिंटू भामरे)यांच्या मार्गदर्शनाखाली नगरदेवळा येथील भाजप व शिवसेना पक्षातील असंख्य तरुणांनी व भाजप च्या नगरदेवळा ग्रामपंचायत सदस्या सौ. नीता सुनील महाजन,नगरदेवळा, सुनिल दगा महाजन यांच्या सह प्रकाश तावडे सर,अनिल सुकदेव चौधरी, सचिन संजय पाटील, प्रमोद कैलास पाटील, आकाश अनिल चौधरी,पिंटू यशवंत पाटील, ज्ञानेश्वर सुरेश चौधरी, नितीन सुरेश भोई, कादिर अब्दुल मणियार, गणेश रमेश भोई, अक्षय साहेबराव पवार,सागर संजय चौधरी, दिपक संजय पाटील, आकाश निंबा पाटील, हर्षल राजेंद्र भामरे, पुरुषोत्तम पंडित वाघ, समाधान सुभाष पाटील, विकी सुनिल चौधरी, जिभू संजय भामरे, दादा संजय चौधरी, दिनेश रमेश ठाकूर, समाधान भिका पाटील, गुलाब किसन पाटील, रमेश सुरेश ठाकूर, अंकित गोकुळ भोई, काशिनाथ श्रवण हातागळे, मुकेश मधुकर हातागळे, उत्तम फासगे, जितू फासगे,समाधान गोविंदा फासगे, गणेश मधुकर हातागळे, श्याम सदा हातागळे, दगडू पंडित राखूडे, विष्णू कसबे, ज्ञानेश्वर फासगे, दिपक कसबे, सागर दगडू राखूडे, याकूब शहा रमजान शाह,गफ्फार शेख मुतली,शमशेर खान अमजद खान, नूर अली सैय्यद महमूद, सलमान खान योगेश सुनिल चौधरी, शरद भगवान चौधरी, सागर भरत कोकंदे, पवन साहेबराव पवार,बंटी बापू चौधरी, सागर अरुण धनगर, किरण जगन्नाथ सोनवणे, पवन गणेश गढरी, बळीराम जगन्नाथ सोनवणे, शुभम संजय गढरी, गणेश अरुण धनगर, भूषण रमेश भोई, गोपाळ विनोद भोई, मनोज कैलास चौधरी, अनिल सुरेश सोनार, भैय्या सीताराम भामरे,जिभू महाजन (स्वयंपाकी), मनोज हिरामण पाटील, संतोष आबा महाजन, भाऊंडू मामा, माणिक रामचंद्र कुऱ्हाडे, निलेश भरत कोकंदे, शुभम तावडे, शाहरूक कयूम मणियार, मकसूद खा. जाभीर खान, विजय रमेश लोंढे, अहमद शेख नूर शेख, नूर अली सैय्यद महमूद, शान अली, सलमान शेख, रफीक बागवान, फारुख शेख, अश्या असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.त्यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन दादा तावडे, कर्तव्यदक्ष पाचोरा तालुकाध्यक्ष विकास पाटील सर,भडंगांव तालुकाध्यक्ष राहुल पाटील,पाचोरा शहराध्यक्ष अझहर खान,नगरसेविका सुचेताताई वाघ,महिला जिल्हा उपाध्यक्ष मंगलाताई शिंदे, महिला तालुकाध्यक्ष रेखाताई देवरे,पंचायत समिती सदस्या मंगलाताई पवार, वडगाव मुलाने सरपंच सुनंदा राजेंद्र पाटील,रंजनाताई भामरे, सखुबाई पाटील, भडगाव तालुका उपाध्यक्ष विक्की पाटील, युवक जिल्हा प्रवक्ता भूषण पाटील,युवक जिल्हाउपाध्यक्ष पंकज गढरी, ,युवती तालुकाध्यक्ष अभिलाषा रोकडे,सा. न्याय विभाग जिल्हा उपाध्यक्ष विलास सोनवणे,रोशन भाऊ पाटील (सरपंच निपाने),रामधन परदेशी(ग्रा.प. सदस्य दिघी),आबासाहेब वाघ (मुलाने वडगाव),राजू पाटील ( वडगाव मुलाने),रावसाहेब दादा पाटील (भोरटेक),दिपक गढरी(ग्रा. प. सदस्य आखातवाडे), शंतनू पाटील( मा. सरपंच नेरी),प्रकाश कदम(मा. सरपंच चुंचाळे),सागर अहिरे (नेरी),विजय त्र्यंबक पाटील (नेरी), आनंदसिंग परदेशी(उपसरपंच आखतवाडे) बबबलू पाटील(ग्रा. प.सदस्य टाकळी),हिलाल गायकवाड(चुंचाळे), राजधार गायकवाड(मा. सरपंच चुंचाळे), सुरेश भाई जी,शहराध्यक्ष सुनील तावडे, मुन्ना काका परदेशी,मोहन तावडे, ओबीसी नेते राजू महाजन, रझाक भाई, रावसाहेब पाटील,अशोक सोंनी,संजय पाटील पिंटू सोंनी, संभाजी पाटील,योगेश महाजन,दादामिया, अली रजा,अण्णा महाजन, प्रकाश परदेशी,राजू परदेशी,संदीप परदेशी, अशोक महाजन, अशोक भोई,भैय्या गढरी, शरद गढरी, केदार बोरसे,उत्तम समारे, जेष्ठ नेते मोतीराम भोई,आबा महाजन,पिटु पाटील,सुरेश बागुल, आण्णा पवार, सतीश पवार, अशोक परदेशी, गजेंद्र परदेशी,धर्मराज परदेशी,जेष्ठनेते व पत्रकार प्रकाश जगताप, फारुख शेख व ग्रामस्थ ,कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश तावडे सर व आभार पाचोरा युवक तालुकाध्यक्ष अभिजित पवार यांनी केले .कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून आयोजकांनी सॅनिटायझर्स व मास्क यांचे वापर करीत कार्यक्रमाचे आयोजन केले