श्री. गो.से.हायस्कूल कर्मचारी। सह.पतपेढी मर्यादित पाचोरा जि.जळगाव ची नुतन नवनिर्वाचित व्यवस्थापक समिती ची अविरोध निवड झाली

0
725

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान
पाचोरा शहर प्रतिनिधी
दि,१८/१/२०२२
श्री. गो.से.हायस्कूल कर्मचारी। सह.पतपेढी मर्यादित पाचोरा जि.जळगाव ची नुतन नवनिर्वाचित व्यवस्थापक समिती ची अविरोध निवड झाली आहे व्यवस्थापक समितीचे सदस्यांनी सर्वानुमते अध्यक्ष पदासाठी .प्रमिला मधुकर वाघ ,उपाध्यक्ष पदासाठी . अजय भास्कर अहिरे ,सचिव पदासाठी . रामकृष्ण लहू पाटील यांची निवड करण्यात आली.
तसेच व्यवस्थापकसमितीचे सदस्य अरूण सुकलाल कुमावत ,संगिता सुधाकर पाटील , .महेश त्रिविक्रम कौंडिण्य ,संजय प्रल्हाद करंदे ,. रवींद्र बभुत बोरसे ,प्रशांत पंडित नैनाव ,.सुखदा तुषार पाटील, . विजय. शिवराम महाजन बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांचे अध्यक्षांची सत्कार मुख्याध्यापक सुधीर पाटील सर यांनी केला यावेळी पर्यवेक्षक ए बी अहिरे, एन आर पाटील उपस्थित होते