पाचोरा जामनेर पि जे बचाव कृती समिती मार्फत पी जे गाडी सुरू करण्यासाठी पाचोरा येथे स्वाक्षरी मोहिमेला जनतेचा उस्फुर्त पाठिंबा

0
516

रईस बागवान
पाचोरा शहर प्रतिनिधी
दि, १९/जाने/२०२२
पाचोरा जामनेर पि जे बचाव कृती समिती मार्फत पी जे गाडी सुरू करण्यासाठी पाचोरा येथे स्वाक्षरी मोहिमेला जनतेचा उस्फुर्त पाठिंबा
पाचोरा पी जे बचाव कृती समितीतर्फे पी जे सुरू करण्याच्या मागणीसाठी रेल्वे प्रशासनाला एक लाख सह्यांचे निवेदन देण्यासाठी आज पाचोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली याला पाचोरा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दिला यावेळी कृती समितीचे खली दादा देशमुख अविनाश भालेराव पप्पू राजपूत अण्णा भोईटे भरत खंडेलवाल संजय जळे प्रा गणेश पाटील बशीर बागवान प्रताप पाटील सुनील शिंदे रणजीत पाटील अनिल आबा येवले जिप गटनेते रावसाहेब पाटील बँकेचे संचालक अविनाश कुडे मुख्याध्यापक संघाचे गोकुळ पाटील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जगदीश पटवारी वकील संघाचे अभय पाटील पंचायत समितीचे माजी सभापती नितीन तावडे जमील सौदागर एकता आटो रिक्षा संघटनेचे एकनाथ सदांशिव बाबा पवार देवीदास पाटील माजी जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड गणेश पाटील गुरु लाल पवार यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते