आज प्रजासत्ताक दिनाचे एक अतिशय धक्कादायक नाशिक जिल्ह्यामध्ये महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जळलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.

0
1169

आरोग्यदुत न्युज
युवराज राजपुरे
नाशिक जिल्हा (प्रतिनिधी)
दिनांक – 26 जानेवारी, 2022
धक्कादायक नाशिक जिल्ह्यामध्ये महापालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जळलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ
आज प्रजासत्ताक दिनाचे एक अतिशय धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. नासिक मध्ये महापालिकेचे महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मृत्यू देह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
डॉक्टर सुवर्णा वाजे असे त्यांची नाव आहे सध्या घटनास्तरां वर पोलिस आणि महापालिकेचे अधिकारी दाखल झाली आहे.
त्यांनी तपास कार्य सुरू केले आहे मात्र अचानक एका अधिकाऱ्याचा मृत्यूदेह सापडने काय याबद्दल तात्त्विक आणि विविध चर्चांना उधळणीत आले आहे.
डॉक्टर वाजे यांच्या आरोग्य विभागातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी या पदावर कार्यरत होत्या. आज 26 नासिक मधील वाडीवऱ्हे परिसरातील एका वाहनात त्यांचा मृतदेह सापडला आहे.याची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलिसांना दिली.
त्यानंतर पोलिस आणि महापालिकेचे अधिकारी सध्या घटनास्थळावर दाखल झाले आहेत. नेमके हा प्रकार काय कशाचा आहे घातपात कि आणखीन काही याचा तपास पोलीसणे सुरू केला आहे.