मूक बधिर निवासी विद्यालय पिंपळगाव हरेश्र्वर येथे 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

0
395

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान
पाचोरा शहर प्रतिनिधी
दिनांक – 26 जानेवारी, 2022
मूक बधिर निवासी विद्यालय पिंपळगाव हरेश्र्वर येथे 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
पिंपळगाव हरेश्र्वर प्रजासत्ताक दिनानिमत्ताने मुखबधिर विद्यालय येथे ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अजयसिंग परदेशी,संचालक ओम हॉस्पिटल पाचोरा यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.
या संयुक्त कार्यक्रमासाठी खास उपस्थतीत पाचोरा तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, शिक्षक,शिक्षिका, विद्यार्थी,उपस्थित होते.
डॉ. मुकेश तेली, डॉ. हृषिकेश चौधरी, डॉ. चेतन चौधरी, डॉ. कुणाल पाटील, डॉ. विशाल पाटील समवेत शाळेचे अध्यक्ष डॉ.आर बी तेली,कार्याध्यक्ष पी. बी.पाटील साहेब, देशमुख सर, माने सर, देशमुख सर, इतर सदस्य तसेच शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर पाटील सर, शाळेचे इतर शिक्षक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.