नासिर युसुफ बागवान या अपंग बांधवाला तीन चाकी सायकल देऊन गौरवन्यात आले .

0
655

आज दिनांक 25/11/2020 मंगळवार रोजी बळीराजा पुजन समिती तर्फे पाचोरा येथे नासिर युसूफ बागवान या अपंग बांधवांला तीन चाकी सायकल भेट देऊन गौरविण्यात आले. या वेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष दिपक हरी पाटील, पिपल्स् बँकेचे मॅनेजर प्रदीप सिंग परदेशी, एस के पाटील, रविंद्र भाऊ पाटील, अनिल मराठे, राजेंद्र सुखदेव पाटील ,रहीम रशीद शहा, याकूब युसूफ बागवान, शेख कलाम, इम्रान हुसेन बागवान, जावेद मेहबूब, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. एका अपंग बांधवांला तीन चाकी सायकल देऊन बळीराजा पुजन समितीने अपंग बांधावाबद्दल्  प्रेम दाखवले व त्यांचा सन्मान केला .