शिवजयंती नाचून नव्हे, वाचून साजरी करा.पोटभर हसवणारे, डोळाभर रडवणारे, तरुणांना प्रचंड प्रेरणा देणारे, जोरदार व अतिशय दर्जेदार व्याख्याने…( सचिन देवरे सर )

0
111

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान
पाचोरा शहर प्रतिनिधी
दिनांक – 10 सप्टेंबर, 2021

‼️शिवजयंती नाचून नव्हे, वाचून साजरी करा.‼️
येणाऱ्या शिवजयंती निमित्ताने महाराष्ट्रातील तरुण आणि तुफानी व्याख्याते❗सचिन देवरे सर❗ यांचे पोटभर हसवणारे, डोळाभर रडवणारे, तरुणांना प्रचंड प्रेरणा देणारे, जोरदार व अतिशय दर्जेदार व्याख्याने…
१) शिवराय डोक्यावर नव्हे डोक्यात घ्या..
२) चला आई जिजाऊ बनू या..
३) शिवराय द सक्सेस गुरु.
४) निश्चयाचा महामेरू (संगीतमय शिवचरित्र)
५) शिव कथा. (शिवकालीन पाच कथांचा समावेश असणारे व्याख्यान)
6) ढाल तलवारी पलिकडचे शिवराय
7) अपरिचित शिवराय
महाराष्ट्र,गुजरात, मध्यप्रदेश, यामध्ये आजवर 1500+ व्याख्याने..
“लाखो लोकांसमोर मी बोलणारच” या बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक..
खटके बाज संवाद असलेले,अनेक अज्ञात शिव कथा सांगणारे,कित्येक दिवस आठवणीत राहणारे, निखळ शिवचरित्र सांगणारे  शिव व्याख्यान..
व्याख्यान आयोजनासाठी संपर्क करा…
तरुण, तुफानी शिवराणा व्याख्याते❗सचिन देवरे सर
पाचोरा मो.- 9226574867
75888 14772