आपणास कळवण्यास अत्यंत दुःख होत आहे.आमदार किशोर आप्पा पाटील यांचे स्वीय सहाय्यक श्री राजेश दत्तात्रय पाटील यांचे वडील अण्णासो दत्तात्रय महादू पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

0
467

दुःखद निधन

आपणास कळवण्यास अत्यंत दुःख होत आहे.आमदार किशोर आप्पा पाटील यांचे स्वीय सहाय्यक श्री राजेश दत्तात्रय पाटील यांचे वडील अण्णासो दत्तात्रय महादू पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले तरी त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून (रंगार गल्ली) आज रोजी दुपारी 05 वाजता निघेल त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ओम शांती…ओम शांती…!!

शोकाकुल रंगार गल्ली मित्र मंडळ, पाचोरा