आरोग्यदुत न्युज
रईस बागवान
पाचोरा शहर प्रतिनिधी
दि.16/2/2022
त्वचेच्या रुग्णांना सुवर्णसंधी
पाचोरा शहरात प्रथमच शिवजयंती निमित्त त्वचारोग तपासणी शिबीर
शिबिरातील फायदे
१)तपासणी फी नाममात्र 50 रु.
२)लेझर आणि सर्जिकल उपचाराची गरज असल्यास विशेष सवलत
टिप
फक्त शिबीरात येणाऱ्यां व्यक्तींकरिता
शिबिरातील तपासणी/उपचार
त्वचेचे आजार,केस गळती,टक्कल पडले असेल तर हेअर ट्रान्सप्लांट(डोक्यावरील केस प्रत्यारोपण)
लेझर ट्रीटमेंट उपलब्ध
हेअर ट्रान्सप्लांट उपलब्ध
गोंदलेले (टॅटू) लेझर द्वारे काढला जाईल
हायड्राफेशियल
शिबीरातील तज्ञ डॉक्टर
गोल्डमेडलिस्ट
डॉ.शिवानी मिश्रा
M,B,B,S.,MD
(त्वचा रोग व सौंदर्य तज्ञ)
यांच्या माध्यमातून केले जाणार
त्वचा रोग,पांढरे कोड,पुरळ मुरुमे,व्रण,इसब,उवा होणे ऍलर्जी किंवा वावडे,कंडू, कंडुरोग,कोड,खरुज,खाज, गळू,घामोळया,चिखल्या,जळवात (पायाला भेगा पडणे), डोक्यातील कोंडा,केस गळती,ताजी जखम,त्वचेचा रंग,बदलणे,नागीण,नायटा,गजकर्ण*
वरील सर्व आजारांवर खात्रीशीर इलाज
तपासणीची तारीख/वेळ
शुक्रवारदि.१८/०२/२०२२ ११वाजेपासून तर दुपार ३ वाजेपर्यंत
तपासणीला येतांना पूर्व नाव नोंदणी करावी .नोंदणी व अधिक माहितीसाठी
9028627626, 9284919360, 9527913634,9665914191 या क्रमांकांवर संपर्क साधावा
पत्ता
लोकसेवा हॉस्पिटल,बस स्टँड समोर, नागसेन नगर गेट च्या बाजूला ,पाचोरा
(हा मॅसेज सगळ्या ग्रुप मधे फॉरवर्ड करा जेणे करून गरजू रुग्णांना माहिती होईल)
Home Uncategorized त्वचेच्या रुग्णांना सुवर्णसंधी पाचोरा शहरात प्रथमच शिवजयंती निमित्त त्वचारोग तपासणी शिबीर