छ.शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने छ.शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन मनसेचे जिल्हा अध्यक्ष अनिल भाऊ वाघ व डॉ. स्वप्नील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले

0
396

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान
पाचोरा शहर प्रतिनिधी
दि.19/2/2022
छ.शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने छ.शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन मनसेचे जिल्हा अध्यक्ष अनिल भाऊ वाघ व डॉ. स्वप्नील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले

छ. संभाजी महाराज चौकात छ. शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन मनसेचे जिल्हा अध्यक्ष  अनिल भाऊ वाघ व डॉ. स्वप्नील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. आणि रक्तदान शिबिर घेण्यात आले व शिवचरित्र वाटप करण्यात आले. नागरिकांनीही त्याला प्रचंड प्रतिसाद दिला  मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनीही रक्तदान केले त्यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष फहीम भाई शेख, ता. अध्यक्ष शुभम पाटील, शहर अध्यक्ष ऋषिकेश भोई, शेतकरी सेनेचे ता. अध्यक्ष ज्ञानेश्वर भाऊ ठाकरे, शहर उपाध्यक्ष रोहित पाटील व यश रोकडे, शहर संघटक हर्षल अहिरे, शहर सरचिटणीस श्रीकृष्ण दुंदुले, वाल्मीक जगताप, शुभम मोरे, स्वप्नील पाटील, शुभम बोरसे, पंकज चौधरी, दीपक गोरखा, आकाश  गोसावी, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते