26 /11 रोजी शहीद झालेल्या पोलिस वीर जवानांना पाचोरा पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी दिली श्रद्धांजली

0
287

२६/११ भारताच्या इतिहासातील
सर्वात भीषण दहशतवादी हल्ला..!
या हल्ल्याने भारतच नव्हे, तर जग हादरले..! महाराष्ट्राच्या पोलीस दलाने अनमोल हिरे गमावले. जीवाची पर्वा न करता दहशतवादाशी समोरासमोर दोन हात करणारे हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, शशांक शिंदे आदी अधिकारी आणि असे अनेक कर्मचारी शहीद झाले. मुंबईकर, महाराष्ट्र आणि सारा भारत या अनमोल हिऱ्यांना विसरणार नाही,
या शुरवीरांना व नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली . पोलीस निरीक्षक किसनराव पाटील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे पीएसआय गणेश चोबे एपीआय राहुल मोरे पी एस आय विकास पाटील व सर्व पोलीस कर्मचारी महिला कर्मचारी उपस्थित होते. 26 /11 भारताच्या इतिहासातील सर्वात भीषण दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्र पोलिस दलाने अनमोल हे गमावले या शूर वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली .