पाचोरा येथे कार्तिकी एकादशी उत्सवात साजरी

0
163

पाचोरा- येथे एकादशी पवित्र दिवसाच्या कार्तीकी एकादशी निमित्ताने माळी समाज कार्यालय मध्ये श्री पांडुरंग विठ्ठल रूख्मीणी माता श्री संत सावता महाराज मंदीर कोंडवाडा गल्ली पाचोरा जिल्हा जळगाव येथे आज २६/११/२०२० रोजी रात्री ८ वाजता अभंग गौळणी भजनांचा कार्यक्रंम आयोजित केलेला आहे तरी सर्व भाविक भक्तांनि बंधु बगिनींनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती  तसेच मंदीर व कार्यालय लायटींग केळीचे खांब साऊंड सीसटींम लाउडस्पीकर लाऊन भगवंताची सेवा मंदीराची सजावट करण्यात आलेली आहे  आयोजक माजी.अध्यक्ष माळी समाज पंच मंडळ कृष्णापरी पाचोरा शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली रामकृष्ण हारि माऊली जयहारि विठ्ठल