खा.उन्मेषदादा पाटील व अमोलभाऊ शिंदे यांच्या प्रयत्नाने व पाठपुराव्याने युक्रेन येथे अडकलेले विद्यार्थी सुरज शिंदे मायदेशी सुखरूप

0
1815

आरोग्यदुत न्युज
चिंतामन पाटील (प्रतिनिधी)

दिनांक – २ मार्च, २०२२

खा.उन्मेषदादा पाटील व अमोलभाऊ शिंदे यांच्या प्रयत्नाने व पाठपुराव्याने काकणबर्डी ता. पाचोरा येथील युक्रेन येथे अडकलेले विद्यार्थी सुरज शिंदे मायदेशी सुखरूप परत अमोल भाऊ शिंदे यांनी पेढे भरवून व पुष्पगुच्छ देऊन रेल्वे स्थानकावर केले स्वागत….