भारत पेट्रोलियम पनेवाड़ी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वि जयंती उत्साहात साजरी

0
277

आरोग्यदुत न्युज
चिंतामन पाटील (प्रतिनिधी)

दिनांक – २ मार्च, २०२२

भारत पेट्रोलियम पनेवाड़ी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२वि जयंती उत्साहात साजरी
या निमित्त कंपनीचे मुख्य व्यवस्थापक मा.प्रशांतजी खर्गे साहेब यांच्या हस्ते छ.शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुण ढोल तशांच्या गजरात कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली
या नंतर मा.प्रशांतजी कुलकर्णी यांचे व्याख्यान झाले
व् भव्य रक्तदान शिबिर ही राबविन्यात आले, ४३ रक्तदात्यानी रक्तदान करुण आभिवादन केले
या कार्यक्रमास प्रमुख पाहुने म्हणून योगेशजी अत्तरडे साहेब,संजय शिंदे,वसंत पवार, अशोक महाले, भुवनेश दुसाने व् सर्व सुरक्षा रक्षक, कर्मचारी व् सर्व ट्रांसपोर्टर हे उपस्थित होते
सदरिल कार्यक्रमाचे आयोजन योगेश आहेर,रवींद्र कोल्हे,गणेश पगार,भावराव गीते, मणिक शिंदे, यानी केले
तर कार्यक्रमासाठी कैलास वाबळे, किरण पवार,सौरभ खिल्लारे, दत्तात्रय सदगिर,पप्पू कांदळकर, नितिन बनकर,सचिन शिरसाठ, सचिन चौधरी सागर चौधरी, संतोष विंचू श्रीकांत पावर,श्रीकांत कदम व् सर्व चालक मालक व् वाहक यांनी विशेष परिश्रम घेतले
यानंतर येथून मोटरसायकल यात्रा काढत मनमाड येथे छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळास पुष्पहार घालून आभिवादन करण्यात आले
सूत्रसंचालन व् आभार मनोज ससाणे यांनी मानले