ताज्या घडामोडी जम्मू काश्मीर येथे झालेल्या आतंकवादी हल्यात एक जवान शहीद By AarogyaDoot News - November 26, 2020 0 278 Facebook Twitter Pinterest WhatsApp जम्मू काश्मीर मध्ये श्रीनगर येथे आज दिनांक 26/11/2020 रोजी झालेल्या आतंकवादी हल्ल्यात आपल्या जळगाव जिल्हयातील चाळीसगांव येथील यश दिगंबर देशमुख या जवानाला वीरमरण आले .