युवासेना (युवती) डॉ.प्रियंका किशोरआप्पा पाटील यांच्या सहकार्याने, पाचोरा येथे १ ते ४ थी च्या विद्यार्थ्यांचे संभाव्य लैगिंक शोषण रोखण्याकरिता चांगला स्पर्श वाईट स्पर्श या गंभीर समस्येवर मोफत प्रशिक्षण देण्यात आले.

0
1038

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान
पाचोरा शहर प्रतिनिधी

दि,६/३/२०२२

युवासेना प्रमुख मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार  युवासेना सचिव वरुणजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना कार्यकारीणी व सिनेट सदस्य सौ शितलताई देवरुखकर शेठ यांच्या संकल्पनेतुन…
युवासेना (युवती) जळगांव जिल्हा विस्तारक डॉ.प्रियंका किशोरआप्पा पाटील यांच्या सहकार्याने, पाचोरा शहर येथे १ ते ४ थी च्या विद्यार्थ्यांचे संभाव्य लैगिंक शोषण रोखण्याकरिता अथवा बाल विनयभंगाच्या घटनांना पायबंद घालण्याकरिता चांगला स्पर्श वाईट स्पर्श या अतिशय गंभीर समस्येवर समुपदेशनाच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण देण्याची व्यापक मोहीम युवासेना युवतीतर्फे राबवण्यात आली आहे.
कार्यक्रमाच्या वक्त्या-देवयानी ताई गोविंदवार व या कार्यक्रमाला उपस्थित पदआधिकारी- वैष्णवी खैरनार,यशश्री वाघ, वैशाली झालटे, प्रियंका पाटील, सोनाली सावखारे, अनुष्का बिल्दीकर, मयुरी राजपूत.