पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघ युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी शेख शकील शेख इब्राहिम

0
241

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान पाचोरा शहर प्रतिनिधी
दि,१७ मार्च २०२२
पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघ युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी शेख शकील शेख इब्राहिम नुकत्याच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुका संपन्न झाल्या त्यात पाचोरा भडगाव मतदारसंघ युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पाचोरा येथील शेख शकील शेख इब्राहिम हे आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा प्रचंड मताने निवडून आले त्यांच्या या निवडीबद्दल पाचोरा तालुका भडगाव तालुक्यात युवकांमध्ये उत्सवाचे वातावरण असून शेख शकील यांच्या नेतृत्वात युवकांची मजबूत फळी या विधानसभा मतदार संघात निर्माण करण्याचे काम होणार आहे येत्या काळात युवकांचे संघटन करून संपूर्ण मतदारसंघात युवक काँग्रेसच्या शाखा उघडण्याचा काम करण्यात येणार आहे.शेख शकील शेख इब्राहिम त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्र पाटील डॉक्टर उल्हास पाटील आमदार शिरीष चौधरी प्रदेश सचिव विनोद कोळकर माजी प्रदेश सचिव डी.ज पाटील जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार माजी जिल्हा अध्यक्ष युवक काँग्रेस एडवोकेट अविनाश भालेराव विकास वाघ साहेबराव पाटील नंदू सोनार मुक्तार शहा प्रा.एस. डी. पाटील, प्रताप पाटील यांनी अभिनदंन केले तसेच सर्वत्र अभिनदंन होत आहे.