भडगाव येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाला यश

0
619

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान पाचोरा शहर प्रतिनिधी
दि, २५ मार्च २०२२
महाराष्ट् नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाला यश -भडगाव येथे मंजूर झालेले उपजिल्हा रुग्णलय बांधकाम विभाग यांनी जागेची अडचण दाखवून
अळथळा निर्माण केल्याने व आमदार यांनी भडगाव साठी कुठलेही प्रयत्न न केल्याने  या वर्षाच्या शासनाच्या झालेल्या अर्थ संकल्पात निधी मंजूर झाला नाही याचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हा अध्यक्ष अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्षम आमदार व बांधकाम विभागाचे अधिकारी यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा इशारा निवेदना द्वारे दिला होता आंदोलन स्थळी pwd चे अधिकारी यांनी जागे साठी आजच प्रस्ताव महसूल विभागाकडे द्यावा असे आदेश देऊन भडगावयेथील उपजिल्हारुग्णलायला तात्काळ जागा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन भडगावचे तहसीलदार नेहा भोसले यांनी दिले  यावेळी भाडगाव चे पोलीस निरीक्षक अशोक उतेकर, पी एस आय नलावडे, स्वप्नील चव्हाण pwd चे इंजिनियर पाटील साहेब यांच्या सह अमोल कांबळे सागर पाटील रामा पवार अविनाश पाटील मुजफ्फर पठाण गणेश पाटील जगदीश बोरसे उमेश बैरागी मोहन राठोड परवेज पठाण एलियास, सईद, रामा जाधव  आशपक पटवे,समाधान जोंधळे, महेश पाटील, भोला परदेशी, राहूल बैरागी,
राहुल धोबी, किरण पाटील,गोकुळ शिंदे, शांताराम शिंपी यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते