गुरुवार 26 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात इन्फन्टी बटालियन 101 मध्ये कार्यरत असलेले जवान यश दिगंबर देशमुख, वय 21, शहिद झाले . त्यांचे अंत्यसंस्कार दिनांक 28 नोव्हेंबर रोजी त्यांचे मूळ गाव चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे दुपारी 12 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले .