पाचोरा तालुक्यातील वाघुलखेडा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे गावकरी संतप्त

0
243

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी
दि, १३ एप्रिल २०२२
पाचोरा तालुक्यातील वाघुलखेडा रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे गावकरी संतप्त
पाचोरा तालुक्यातील बाघुलखेडा गावात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचे काँक्रीट रस्त्याचे व आर सी सी गटार हे काम मंजूर झालेले असून रस्त्याच्या कामात लागणारा दगड हा निकृष्ट दर्जाचा मुरूम मिश्रित विहिरीचा दगड वापरण्यात आला आहे. गटारी च्या कामात सिमेंट असारी खड़ी ही कमी प्रमाणात वापरली असून त्यात विहिरीचा मुरूम मिश्रित दगड वापरण्यात आला आहे. तरी हे दोघे काम निकृष्ट दर्जाचे होत असून त्या कामाची चौकशी होऊन दोषीवर कडक कारवाई करण्याची अशी मागणी ग्रां.पं. सदस्य अजय पाटील,अमृत मधुकर गायकवाड,अंजनाबाई पाटील, विमलबाई पाटील,यांनी
केली आहे.