भाकसखेडा येथे लहुजी शक्ती सेनेची बैठक संपन्न

0
214

भाकसखेडा

दिनांक 27/11/2020 वार शुक्रवार , रोजी मैजे.भाकसखेडा येथे माजी सरपंच श्री.तुकाराम कांबळे यांच्या अध्यक्ष ते.खाली लहुजी शक्ती सेनेची बैठक संपन्न या वेळी जिल्हा उपध्यक्ष पांडुरंग कसबे ता अध्यक्ष मनोहर कसबे ऑटो युनियन ता.अध्यक्ष सतीश कसबे.शाखा अध्यक्ष करडखेल मिलिंद कसबे तिरूपती कसबे पिराजी कसबे बाळू कसबे शिंदे कोंडि राम लखन कसबे माधव परमेश्वर हणमंणते सावन कसबे प्रविण कसबे विलास.कसबे यांच्या उपस्थित शाखा कार्यकारिणी ची निवड करण्यात आली शाखा अध्यक्ष पावन कांबळे उपध्यक्ष कृष्णा कांबळे सचिव समाधान कांबळे यांची व इतर पदाधिकारी यांना निवड करण्यात आली याबैठकिला ऑटो युनियन ता.अध्यक्ष सतीश कसबे सतीश कसबे यांनी सबोधित केले यावेळी समाज बांधव उपस्थित होते .