डॉ राम मनोहर लोहिया माध्यमीक व उच्च माध्य विदयालय बांबरुड राणीचे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती मोठ्या उत्साह साजरी

0
244

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी
दि, १४ एप्रिल २०२२
डॉ राम मनोहर लोहिया माध्यमीक व उच्च माध्य विदयालय बांबरुड राणीचे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती मोठ्या उत्साह साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाचे चेअरमन आण्णा दगाजी वाघ, पंचायत समिती चे युवा सदस्य श्री ललित वाघ, सरपंच श्री बुऱ्हाण भाऊ तडवी, उपसरपंच श्री मनोज भाऊ वाघ, ग्रामपंचायत सदस्य श्री प्रवीण बाविस्कर, श्री गुलाब तडवी, पोलीस पाटील भूषण साळुंखे , मुख्याध्यापक श्री डी. वी. पाटील सर व पर्यवेक्षक श्री गणेश पाटील सर, शाळेतील शिक्षक बंधू आणि भगिनी व शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू उपस्थित होते. यावेळी निबंध स्पर्धेत प्रथम आलेला विध्यार्थी तन्वीर जा बीर तडवी याला 300 रुपये व प्रमाणपत्र देण्यात आले. तर चित्रकला स्पर्धेत कुमारी नक्षत्रा दिवाकर पाटील हिला प्रथम क्रमांकाचे प्रमाणपत्र देण्यात आले.अनेक विध्यार्थी यांनी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला.