डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पाचोरा येथे निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले…..

0
528

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी
दि, १४ एप्रिल २०२२
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पाचोरा येथे निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले…..
१३१ व्या जयंतीचे औचित्य साधत १४/०४/२०२२ रोजी पुष्पहार अर्पण करतेवेळी त्या ठिकाणी उपस्थीत भैय्यासाहेब बागवान तालुका अध्यक्ष पाचोरा निळे निशाण सामाजिक संघटना, खंडूभाऊ सोनवणे माजी नगरसेवक पाचोरा,विनोदभाऊ अहिरे आर. पी. आय.तालुका अध्यक्ष पाचोरा, सचिन पाटील, लक्ष्मण शिंदे, आरिफ शेख भुऱ्या (लैली), इस्ताक खान, मुजमील कुरैशी (भतिजा), दसरथ सोनवणे, विवेक कंखरे,नंदू सौदागर, विलास बागवान (बाबू भाई) रवि अहिरे, सागर गिरी,नारायण शिंपी,अमोल सोनवणे,सुभाष बागवान (सोनू), सिद्धार्थ अहिरे,सुनील चौरे, विकास चंदनशिव ईतर करकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.