जवखेडेसिम येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर १३१ वी जयंती उत्साहात साजरी

0
250

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी
दि, १४ एप्रिल २०२२
जवखेडेसिम येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर १३१ वी जयंती उत्साहात साजरी करतांना शिवसेना तालुका प्रमुख वासुदेव पाटील ,दिनेशबापू आमले,प्रथम लोकनियुक्त सरपंच जवखेडेसिम, छगन सोनवणे, मांगीलाल भाईदास चव्हाण ग्रामपंचायत सदस्य,प्रल्हाद सोनवणे, नामदेव मिस्तरी, अप्पा सोनवणे, उत्तम सोनवणे,मधुकर सोनवणे, शंकर सोनवणे,जगन सोनवणे, आधार सोनवणे, बाळू खर्चाने,रणजित सोनवणे, शांताराम सोनावणे,सुनील सोनवणे, दशरथ सोनवणे, मंगेश सोनवणे, राहुल सोनवणे, गौतम सोनवणे, प्रकाश सोनावणे,सर्व समाजबांधव महिला व पुरुष मोठया संख्येने उपस्थितीत होते.