सावधान..! इंटरनेट व सोशल मिडीयावर पोलीसांची कडक नजर. अफवांवर विश्वास ठेऊ नका (किसनराव नजनपाटील पोलिस निरीक्षक पाचोरा पोलिस स्टेशन

0
743

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी
दि, २० एप्रिल २०२२

सावधान..! इंटरनेट व सोशल मिडीयावर पोलीसांची कडक नजर.
अफवांवर विश्वास ठेऊ नका (किसनराव नजनपाटील पोलिस निरीक्षक पाचोरा पोलिस स्टेशन
कोणत्यहि जाती/धर्माच्या भावना दुखावतील असे फोटो मजकूर सोशल मिडीयावर (फसबूक, व्हॉटसअॅप, इंस्टाग्राम व ट्विटरवर) पोस्ट करू नये. अशाप्रकारच्या प्रकारचे कृत्यांवर पोलीसांची करडी नजर अशा व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
कोणत्यहि अफवांवर विश्वास ठेऊ नका, सामाजिक सलोखा राखण्यास सहकार्य करा.
कुठल्याही समाजविघातक कृत्यात सहभागी होऊ नका अन्यथा कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
किसनराव नजनपाटील पोलिस निरीक्षक पाचोरा पोलिस स्टेशन