आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी
दि, २२ एप्रिल २०२२
विघ्नहर्ता हॉस्पिटलचे संचालक डॉ सागर गरुड यांच्या वाढदिवसानिमित्ताचे औचित्य साधून विघ्नहर्ता हॉस्पिटल तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर हे दि.३०/४/२०२२ ते ६/५/२०२२ वेळ सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत आयोजन करण्यात आलेले आहे या शिबिरात सवलतीच्या दरात तपासणी व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत शिबिरामध्ये तपासणी व उपचार डॉ भूषण दादा मगर व एमएस सर्जन डॉ गगन साबू हे करणार आहेत उपचारामध्ये हर्निया जाळी सहित वीस हजाराची शस्त्रक्रिया १२,०००/, हर्निया विना जाळी सहित पंधरा हजाराची १०,०००, स्तनातील गाठी चे नऊ हजाराची ४०००/, सर्कम सीझनची शस्त्रक्रिया नऊ हजारांची ४०००/, अपेंडिक्स दुर्बीण द्वारे वीस हजाराची १०,००० मध्ये, हायड्रोसिल बारा हजाराची ५०००/, मुळव्याध पंधरा हजाराची ५०००/, अपेंडिक्स टाक्याची बारा हजाराची ७०००/, संतती नियमना दुर्बिणीद्वारे पंधरा हजाराची ५०००/, भगंदर पंधरा हजाराची ६०००/, शरीरावरील चरबी ची गाठीची आठ हजाराची ३०००/, पित्ताशयातील खड्याची शस्त्रक्रियेसाठी तीस हजाराची १५०००/ मध्ये या शस्त्रक्रिया विघ्नहर्ता हॉस्पिटल तर्फे सवलतीच्या दरात होणार आहेत विशेष सुविधा १)निशुल्क बाह्यरुग्ण तपासणी २)सिटीस्कॅन एक्सरे सोनोग्राफी मध्ये १०/ टक्के सवलत, ३)रक्त लघवी तपासणीवर २५ टक्के सवलत,ईसीजी मोफत निशुल्क आंतररुग्ण प्रवेश या सुविधा शिबिरामध्ये उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत शिबिराचे ठिकाण पाचोरा सेंट्रल पहिला मजला कृषी उत्पन्न बाजार समिती कंपाउंड भडगाव रोड पाचोरा तरी गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन विघ्नहर्ता हॉस्पिटल तर्फे करण्यात आलेले आहेत.