यावल येथील विवहितेचा सर्पदंशाने मृत्यु

0
207

यावल

शनिवारी शेतात काम करताना सर्पदंश झाल्याने शहरातील बोरवेल गेट भागातील साने गुरुजी शाळेजवळील रहिवासी संध्या अनिल फेगडे वय ४५ यांचा मृत्यु झाला . शनिवारी दुपारी 1 वाजता ही घटना घडली . संध्या यांच्या पश्चात पती , दोन मुले असा परिवार आहे . ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो .