वाईट दु:खदायक घटना – ब्रेकिंग न्यूज

0
413

माहिजी येथे तलाठी पदावर कार्यरत असलेल्या ठाकरे मॅडम यांचे आता आकस्मिक दु:खद निधन झाले आहे.घरामधील जिन्यावरून पडुन त्यांच्या डोक्याला मार लागुन निधन झाल्याचे कळले आहे ?त्यांचे अंत्यसंस्कार राहत्या घरी – त्यांच्या मुळ गावी होणार आहे.एक महिला असुन देखील वेळेवर अपडाऊन करत त्यांनी अनेक लोकांचे कार्य प्रामाणिक व पारदर्शक पध्दतीने केले होते. त्यांना आरोग्यदूत न्यूज परिवारातर्फे भावपुर्ण श्रद्धांजली . ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो .