सिध्दिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ३ रा वर्धापन दिन

0
364

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान, 
शहर प्रतिनिधी
दि, ५ मे २०२२

सिध्दिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल
३ रा वर्धापन दिन
आपल्या ऋणातच…!
सेवा आणि समर्पण हे ब्रीद घेऊन सिध्दीविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल च्या माध्यमातून पाचोरा-भडगाव परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य सेवेच्या श्री गणेशाचा संकल्प आम्ही केला होता. त्या संकल्पाला व आपल्या हॉस्पिटलला तीन वर्ष यशस्वीरीत्या पुर्ण करून चौथ्या वर्षात आम्ही पदार्पण करीत आहोत. माझे मित्र आप्तेष्ट, शुभचिंतक अशा समाजातील सर्व घटकांनी मार्गदर्शन सहकार्य करीत अमूल्य असे प्रेम व साथ देत सिध्दीविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे रोपटे रुजविण्यात सहाय्य केले. सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाने एकत्र येऊन, माफक दरात सर्वोत्तम तत्पर रुग्णसेवा देणे हेच सिध्दीविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल चा प्रामाणिक प्रयत्न होता व राहील.
आपल्या शुभेच्छा आणि सहकार्य आमच्या सोबत आहेच आणि ते तसेच वृध्दिंगत होईल हा आमचा विश्वास आहे. तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खूप सारे धन्यवाद… तुमच्या या मैत्रीची साथ यापुढे हि अशीच कायम असू द्या. नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या….
पुनःश्य एकदा आपल्या प्रेम व विश्वासासाठी खूप खूप आभार..!
सुखदायी आरोग्याकरीता …. सदैव तत्पर सिध्दीविनायक..।
तोच कर्ता आणि करवीता… माध्यम केवळ सिध्दीविनायक.. II
सिध्दीविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सेवा आणि समर्पण
मातीतल्या माणसांची मनोभावे सेवा…. निरामय आरोग्यासाठी आयुष्यभर समर्पण…
डॉ. ग्रिष्मा स्वप्निल पाटील
MBBS, DCH, (पुणे)
वाय सी. एम. हॉस्पिटल, पुणे बालरोग व नवजात शिशुरोग तज्ञ
डॉ. स्वप्निल प्रल्हादराव पाटील
एम.बी.बी.एस.एम.डी. (मेडिसिन) गोल्ड मेडलीस्ट कन्सल्टिंग फिजिशियन (सायन हॉस्पिटल, मुंबई) क्रिटीकल केअर स्पेशालिस्ट (जसलोक हॉस्पिटल, मुंबई)
Tel.: 02596-244136, Mob.: +91 7709105764
पहिला मजला, एस. एस. पाटील कन्स्ट्रक्शन ऑफिस, गजानन पेट्रोल पंप समोर, महाराणा प्रताप चौक, पाचोरा.