स्वातंत्र्यसूर्य महाराणा प्रताप यांच्या जयंती निमीत्ताने शिव-प्रताप व्याख्यान माला (२ दिवस)

0
33

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान,
शहर प्रतिनिधी
दि, ६ मे २०२२

स्वातंत्र्यसूर्य महाराणा प्रताप यांच्या जयंती निमीत्ताने
शिव-प्रताप व्याख्यान माला (२ दिवस)
महारुद्राचे अवतार असणारे दोन्ही महान (The Great) नायक महाराजा (छ. शिवाजी महाराज) व महाराणा (स्वा. सूर्य महाराणा प्रताप) यांनी भारतीयांच्या मनःपटलावर आपलं नाव चिरंतन कोरून ठेवलंय.
स्वराज्य, स्वधर्म, स्वातंत्र्य व स्वाभिमान
शिवसेना
ही महान मूल्ये भारतीयांच्या नसानसांत पेरलित. त्या दोन्ही महान व्यक्तीमत्वांच्या चरित्र कथनाची ही २ दिवसीय व्याख्यान माला
दिनांक ८ मे २०२२ वार रविवारी
विषय:- महाराजा (छ. शिवाजी महाराज)
वेळ रात्री ८:०० वा.
दिनांक ९ मे २०२२ वार सोमवाा

र वेळ रात्री ८:०० वा.

महाराणा (स्वा. सूर्य राणा प्रताप)
ठिकाण : मानसिंगका कॉर्नर चे प्रांगण पाचोरा
वक्ते (प्राचार्य. सुनिल पाटील सर (बांबरुड बुII.) (शिवचरित्र प्रतापचरित्र,संतचरित्र निरुपणकार)
मा. श्री. किशोरआप्पा पाटील (आमदार : पाचोरा-भडगांव)
आयोजक : शिवसेना – युवासेना, महिला आघाडी, पदाधिकारी व कार्यकर्ते, पाचोरा – भडगांव –