आज पाचोरा येथे पोलीस दल तर्फे सामाजिक ऐक्य व सर्व धर्म समभाव जोपासण्यासाठी स्वाक्षरी मोहिमेस उस्फूर्त प्रतिसाद

0
292

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान,
शहर प्रतिनिधी
दि, ७ मे २०२२

आज पाचोरा येथे पोलीस दल तर्फे सामाजिक ऐक्य व सर्व धर्म समभाव जोपासण्यासाठी स्वाक्षरी मोहिमेस उस्फूर्त प्रतिसाद

पाचोरा – राज्य शासनाने सध्याच्या परिस्थितीत झालेल्या राजकीय वातावरण बदलत असून सर्व जातीय धर्मीय नागरिकांनी गुण्यागोविंदाने एकत्रित राहु न एकमेकांना सहकार्य करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलाला सूचना केले की जातीय सलोखा कार्यक्रम राबवा त्यानुसार जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्री डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी जळगाव जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला सूचना केली आपापल्या शहरात व तालुक्यात मोहीम राबवा.त्या सूचनेनुसार पाचोरा पोलीस उपविभागीय अधिकारी भारत काकडे साहेब व पाचोरा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक श्री किसनराव नजन पाटील साहेब यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य मोठे असे बॅनर लावून त्यावर स्वाक्षरी घेऊन नागरिकांनी महिलांनी कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच सामाजिक संघटना डॉक्टर संघटना वकील संघटना पत्रकार संघटना रिक्षा युनियन व्यापारी संघटना सर्व राजकीय पक्ष यांनी उस्फूर्तपणे स्वाक्षरी नोंदवून आपला सहभाग नोंदवला तसेच महिलावर्ग यांनीही सहभाग घेतला यावेळी स्वाक्षरी मोहिमेसाठी पाचोरा तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री किशोर आप्पा पाटील पाचोरा तालुका काँग्रेस अध्यक्ष श्री सचिन भाऊ सोमवंशी राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री नितीन भाऊ तावडे माजी उपनगराध्यक्ष श्री शरद भाऊ पाटे शिवसेना शहर प्रमुख श्री किशोर भाऊ बारावकर श्री दत्ता आबा पाटील श्री हरुण देशमुख श्री बशीर दादा बागवान तसेच सर्वपक्षीय अनेक कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री भारत काकडे साहेब व पोलीस निरीक्षक श्री किसनराव नजन पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राहुल मोरे पीएसआय श्री गणेश चोबे साहेब पीएसआय श्री योगेश गणगे साहेब महिला पोलीस अधिकारी पोलीस अधिकारी वसावे मॅडम तसेच पाचोरा पोलीस स्टॉप व होमगार्ड स्टॉप या सर्वांनी स्वाक्षरी मोहिमेत आजून आपला सहभाग नोंदवला यावेळी तीन ते चार हजार लोकांनी स्वाक्षरीत सहभाग नोंदवला.