नाईन्टी वाला भाऊ या गाण्यासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांचे आवाहन

0
229

नाईन्टी वाला भाऊ या गाण्यासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांचे आवाहन

पाचोरा भडगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील यांनी अहिराणी कवी, लेखक, सुरेश कदम सर यांच्या नवनिर्मित नाईन्टी वाला भाऊ या अहिराणी गाण्यासाठी मतदारसंघातील तमाम जनतेला आवाहन केले असून हे गाणे जास्तीत जास्त रसिकांनी ऐकावे आणि लाईक करावे आणि सुरेश कदम हे युट्युब चॅनेलवर subscribe 🔔करावे असे आवाहन केले असून तसेच त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.