जवखेडेसिम गावात आनंदाचे वातावरण जवखेडेसिमच्या लोकनियुक्त सरपंच पदी दिनेशबापू आमले कायम,

0
866

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी 

दि, १०/५/२०२२

जवखेडेसिम गावात आनंदाचे वातावरण
जवखेडेसिमच्या लोकनियुक्त सरपंच पदी दिनेशबापू आमले कायम,जिल्हाधिकारी जळगाव यांच्या अपात्र च्या आदेशाला नाशिक विभागीय अप्पर आयुक्त यांनी अंतिम निर्णय पर्यंत स्थगिती दिली, हा आदेश दि 4 रोजी पारित झाला तो आज लोकनियुक्त सरपंच दिनेशबापू आमले यांना मिळाला, त्यामुळे जवखेडेसिम गावात आनंदाचे वातावरण आहे, मागच्याच आठवड्यात दिनेशबापू आमले व शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील यांचे संपूर्ण  जवखेडेसिम प्र उत्राण  सोसायटी  मध्ये निवडून आले होते,त्या नंतर ह्या निकालाचा आजचा दुसरा धक्का विरोधकांना बसला आहे,.