सामनेर विकास सोसायटी ५० वर्षानंतर झाली बिनविरोध सामनेर ता. पाचोरा

0
521

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी
दि,१२/५/२०२२
सामनेर विकासो ५० वर्षानंतर झाली बिनविरोध
सामनेर ता. पाचोरा
सामनेर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी निवडणूक सन २०२१-२२ ते २०२६-२७ या पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात आली सोसायटी स्थापन झाल्यापासून सुरुवातीचा काळ जर सोडला तर गेल्या मागच्या पंचवार्षिक पर्यंत सोसायटीच्या सरळ लढती झाल्या परंतु या वेळेस ग्रामस्थांनी विचार करून संस्थेचा तसेच गावातील एकजुट कायम राहावा त्यासाठी सर्वांनी विचार विनिमय करुन ५० वर्षानंतर बिनविरोध करण्याचा निर्णय एकमताने करण्यात आला गावातील विठ्ठल मंदिर रुक्मणी मंदिराचा जीर्णोद्धार सुरू असल्या कारणाने आर्थिक मदत होईल या उद्देशातून बिनविरोध निवड झाली बिनविरोध निवडून आलेले सभासद पुढीलप्रमाणे.
“सर्वसाधारण गटामधून -बाळकृष्ण जगन्नाथ पाटील, माणिकराव माधवराव पाटील, विजय शंकर पाटील ,साहेबराव शिवाजी पाटील ,पंढरीनाथ भिका पाटील, सुनील हरी पाटील, लीना सुधीर वाणी मयूर रवींद्र पाटील
इमाव- रविंद्र तापीराम पाटील
महिला राखीव- रेखाबाई गोरखनाथ नेरपगार,शारदाबाई एकनाथ पाटील
विजा. भ .ज .व .विमाप्र-
पवार आण्णा सावळाराम
अनुसुचित जाती जमाती-
दगा चिंधु भिल्ल यांची बिनविरोध निवड करण्यात आली सर्व निवडुन आलेल्या संचालक मंडळाचे अभिनंदन माजी आमदार दिलीप वाघ,आमदार किशोर पाटील यांनी अभिनंदन केले निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ह .भ. प. योगीराज पाटील, प्रा राजेंद्र साळुंखे, महेंद्र साळुंखे,मनोज साळुंखे,प्रमोद पाटील अशोक पाटील,नाना नेरपगार,भालचंद्र चव्हाण, रवींद्र साळुंखे, किशोर पाटील भागवत पाटील,दत्तात्रय बडगुजर, अभिमन पाटील,विकास वाणी,राजेंद्र पाटील,सुनील गोसावी, चंद्रकांत चव्हाण, सुकलाल पाटील, यांनी परिश्रम घेतले. फोटो सामनेर विविध कार्यकारी सोसायटीचे बिनविरोध संचालक मंडळ