पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे जळगाव जिल्हा अध्यक्ष हर्षल पाटील व पाचोरा तालुका अध्यक्ष नदीम शेख यांनी घेतली गृहमंत्री साहेबांची भेट

0
214

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी
दि,२७/५/२०२२
पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे जळगाव जिल्हा अध्यक्ष हर्षल पाटील व पाचोरा तालुका अध्यक्ष नदीम शेख यांनी घेतली गृहमंत्री साहेबांची भेट
सेवेत असणाऱ्या पोलिसांच्या पाल्यांना पोलीस भरती प्रक्रियेत दिलेल्या पोलीस पाल्य आरक्षणात समावेश करावा व पोलीस पाल्य आरक्षण वाढवून द्यावे याविषयी माननीय श्री दिलीप वळसे पाटील साहेब गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांची भेट घेण्यात आली तेव्हा पोलिस पाल्य आरक्षणावर लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल अशी माहिती यावेळी देण्यात आली यावेळी जळगाव जिल्हा अध्यक्ष हर्षल हिरालाल पाटील,जिल्हा उपाध्यक्ष भूषण नागरे, जिल्हा सचिव प्रफुल प्रदीप पाटील, पाचोरा तालुका अध्यक्ष नदीम शकील शेख , कार्याध्यक्ष बंटी पाटील ,मंगल सिंग राजपूत, डॉक्टर अतुल पाटील, प्रशांत भावसार करण पाटील नीलेश चौधरी आदी पदाधिकारी व पोलीस बॉईज उपस्थित होते.