डॉ उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये होणार कोविड आरटीपीसीआर चाचणी

0
177

डॉ उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये कोविडच्या आरटीपीसीआर प्रकारातील चाचणीला जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी मान्यता दिली आहे कोरोणाच्या आपत्तीमध्ये डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये covid-19 ग्रासलेल्या रुग्णाची सेवा करण्यात येत आहे या हॉस्पिटलला डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून मान्यता देण्यात आली आहे येथून खूपच करोणा मुक्त होऊन घरी गेलेली आहे सध्या येथे कोविड नॉन कोविड दोन्ही प्रकारातील रुग्णावर उपचार केले जात आहे