वेरूळी खु: वि. वि. का. सेवा. सह सोसायटी चेअरमन व व्हाइस चेअरमन बिनविरोध

0
644
    • रईस बागवान ,

      शहर प्रतिनिधी पाचोरा

दि,२९ / ६ /२०२२

  • दि, 28/06/2022 रोजी

  • वेरूळी खु: वि. वि. का. सेवा. सह सोसायटी चेअरमन व

    व्हाइस चेअरमन बिनविरोध झाली. श्री गोपिचंद तुकाराम पाटील यांची चेरमन व श्रीमती पुष्पाबाई राजेंद्र पाटील यांची व्हा. चेअरमन म्हणून निवड करण्यात आली.

  • यावेळेस उपस्थित संचालक संदिप भास्कर पा. / शरद रमेश पा नंदलाल हिम्मत पाटील/ गोविंदा परशुराम पा / अर्जुन भास्कर पा. गणेश गोरख सोनार अशोक पौलाद कुमावत | अनिल दत्तात्रे पटिल / हंसराज हेमराज पाटिल | शिवदास दगा भिल्ल / सुमनबाई पिंताबर पाटील / यांची सभासद मध्ये नियुक्ती झाली , व निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही.वाय खैरनार ‘व’ सचिव प्रमोद पाटील यांनी कामकाज पाहिले. वेरूळी गावातील ग्रामस्थ, राजु पाटील / योगिराज पा ईश्वर पा। बापू पाटील, गोपाल पाटील, बिनविरोध साठी चांगल्या प्रकारे प्रयत्न केले