जागतिक एड्स दिनानिमित्त आज आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे पोस्टर प्रदर्शन कार्यक्रम घेण्यात आला

0
197

पाचोरा

जागतिक एड्स दिनानिमित्त आज आयसीटीसी ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथे पोस्टर प्रदर्शन कार्यक्रम घेण्यात आला पोस्टर प्रदर्शन चे उद्घाटन मा.उप नगराध्यक्ष श्री पाटे साहेब व मा.वैद्य. अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच डॉ गवळी , डॉ. नाईक, डॉ. पंकज नानकर , डॉ. शैख., प्र. वै. अधिकारी, श्री डी. ई. चौधरी, एक्सरे टेक. श्री अमर सिंग, औषध निर्माण अधिकारी श्री ए. टी. माळी, श्री इ. डी. पाटील, श्री गाजरे, श्री पाठक व ग्रामीण रुग्णालय पाचोरा येथील कर्मचारी वृंद. तसेच अशा स्वयं सेविका उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आयसीटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री श्रीकांत भोई व समुपदेशक श्रीमती छाया मोरे यांनी केले.
व मार्गदर्शन केले. तसेच रुग्णांना मास्क चे वाटप करण्यात आले.