आरोग्यदुत न्युज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी पाचोरा
४ जुलै २०२२
भडगाव तालुक्यातील गिरड जवळील भातखंडे येथिल आसाम मध्ये देश सेवा बजावत असताना जवान शहीद
भारतीय सैन्य दलातील वीर जवान कै. दत्तात्रय विठ्ठल पाटील यांचे आज दिनांक 04.07.2022 रोजी वयाच्या 39 व्या वर्षी आसाम मध्ये देश सेवा बजावत असताना दुःखद निधन झाले त्त्यांच्या परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्या दुःखात सर्व येथील भारतीय सैनिक व ग्रामस्थ सहभागी आहोत तरी परमेश्वर त्यांना दुःख पेलण्याची शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. वीर शहीद कै.जवान दत्तात्रय पाटील अमर रहे परीसरातील भारतीय सैनिक व सर्व परिसरातील ग्रामस्थांन कडुण भावपुर्ण श्रध्दांजली