ताज्या घडामोडी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश By AarogyaDoot News - December 1, 2020 0 200 Facebook Twitter Pinterest WhatsApp अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत आणि सौ. रश्मीताई ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.