जळगाव राज्य निवडणुक आयोगाने जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 15 पंचायत समित्यांच्या मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे.

0
291

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी
दिनांक 20 जुलै, 2022
प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
जळगाव राज्य निवडणुक आयोगाने जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 15 पंचायत समित्यांच्या मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे.
त्या अनुषंगाने राज्य निवडणुक आयोगाने अधिसुचीत केलेल्या तारखेस म्हजेच 31 मे 2022 रोजी अस्तीत्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरुन जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची तयार केलेली प्रारुप मतदार यादी 18 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, तहसिलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालय येथे प्रसिध्दी करण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.