भडगाव येथील भाजपाला खिंडार असंख्य कार्यकर्ते शिंदे गटात दाखल

0
556

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी
०२ सप्टेंबर २०२२
भडगाव येथील भाजपाला खिंडार असंख्य कार्यकर्ते शिंदे गटात दाखल
सविस्तर वृत्त असे की आज दि.2/9/2022 रोजी पाचोरा येथील शिवालयात आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली असंख्य भडगाव येथील भाजपाचे कार्यकर्त्यांनी शिंदे गटातील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला भडगाव येथील माझे गाव माझे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र ततार, व अखिल विद्यार्थी परिषद चे पदाधिकारी नितीन महाजन माझे गाव माझे प्रतिष्ठानचे सदस्य अमोल पाखले मुन्ना परदेशी, शेख वकार, राहुल देवरे ,राहुल माळी, पुंडलिक कुंभार, सौरभ बच्छाव, गोकुळ पाटील, दादू पाटील ,अनिल मोरे, अनिल पवार, मंथन दीक्षित, सुशील महाजन, साकिब खान, तेजस महाजन, भैय्या पुजारी, व इतर असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे गटातील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला शिंदे गटातील शिवसेनेत असंख्य कार्यकर्ते प्रवेश केल्याने शिंदे गटातील शिवसेनेला भडगाव तालुक्यात बळकटी मिळणार आहे