१ नोव्हेंबर २०२२ रोजी आमदार किशोर पाटील यांच्या शुभ हस्ते १ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता महात्मा ज्योतिराव फुलें यांच्या स्मारकचे भुमी पूजन उत्साहात संपन्न.

0
56

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी
१ नोव्हेंबर २०२२ रोजी
आमदार किशोर पाटील यांच्या शुभ हस्ते १ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता महात्मा ज्योतिराव फुलें यांच्या स्मारकचे भुमी पूजन उत्साहात संपन्न.
१ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता क्रांती सुर्य महात्मा जोतीराव फुलेंचे स्मारक उभारणीच्या नियोजीत जागेवर भुमी पुजन सोहळा संपन्न. आप्पासाहेबांच्या हस्ते संपन्न झाला त्या ठिकाणी सर्वं बहुजन समाज व माळी समाज बांधव सामाजिक संघटनांचे पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली यांनी १८/८/२० १५ रोजी पुतळ्याची मागणी करण्यासाठी हुतात्मा स्मारक येथे बहुजन समाज व माळी समाज सामाजिक संघटनांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सदस्य अठरा पगड जातीचे अलुतेदार बुलेतेदार बहुजन समाजचे माळी समाजाचे समाज बांधवांना पुतळा उभारणी करण्या करीता विठ्ठल एकनाथ महाजन यांनी पहेली मिटंग आयोजित करून मार्गदर्शन केले त्या दिवसापासून पाठपुरावा करायला सुरुवात केली होती. आज त्याचे फळ सर्वं बहुजन समाजाला व माळी समाजाला तसेच सामाजिक संघटनांना भेटले आहे.. म्हणून किशोर धनसिंग पाटील आमदार पाचोरा भडगाव यांचे सर्व समाजा कडुन कौतुक होत आहे. शाहीर विठ्ठल एकनाथ महाजन यांनी आमदार साहेबांचे जाहीर आभार मानले.. हाचीं केला होता मी अट्टाहास पाचोरा नगरीत उभारू आपण फुलेंचे स्मारकास.. आज विठ्ठल महाजन यांनी पाठपुरावा केला आणि पाचोरा भडगाव चे आमदार किशोर पाटील यांनी पुर्णत्वास नेले.