बांबरूड यथील दुकानाचा गेट जवळून उभ्या ट्रकचा चारही चाकाची अज्ञात चोरट्याने केली चोरी

0
839

आरोग्य दूत न्यूज
रईस बागवान ,
शहर प्रतिनिधी
५ सप्टेंबर २०२२
बांबरूड यथील दुकानाचा गेट जवळून उभ्या ट्रकचा चारही चाकाची अज्ञात चोरट्याने केली चोरी
सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील बांबरुड येथील सुदर्शन सिमेंट पेवर ब्लॉक गेट जवळ ट्रक क्र. एम एच-०४ डी एस ०५५१ या नंबरच्या ट्रकाचे चारही चाक ३/ ११/ २०२२ रोजी च्या रात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेले या चाकाची अंदाजे किंमत ५०,००० रुपये असल्याने गाडी मालक शशिकांत पाटील वय ३४ धंदा व्यापार रा. पाचोरा यांनी ४/११/२०२२ रोजी चोरीची फिर्याद अज्ञात आरोपी विरुद्ध केली असून पुढील अधिक तपास पाचोरा पोलीस करत आहेत.